आयपीएल 2022 चा लिलाव सुरु आहे. लिलावाच्या पहिल्या फेरीत एकूण 10 खेळाडूंची बोली लागली होती. 204 खेळाडूंना 10 संघांनी विकत घेतले.इशान किशन सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.