Surprise Me!

....जेव्हा ७५ वर्षीय नाना बैलगाडापुढे घोडीवर स्वार होतात

2022-02-17 412 Dailymotion

पुणे जिल्यातील ७५ वर्षीय नाना बैलगाडा शर्यतीचे विशेष आकर्षण ठरतायत. ते आपली आवाड जोपासण्यासाठी बैलगाडीवर स्वार होऊन बैलगाड्यांच्या पुढे धावतात. त्यांच्या हा उत्साह वाखण्याजोगा आहे. सध्या त्यांचा हाच व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून नानांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.