Surprise Me!

बॉलिवूड अभिनेत्री करिना आणि करिश्मा एकत्र स्पॉट; पाहा व्हिडिओ

2022-02-21 51 Dailymotion

अभिनेत्री करिना कपूर आणि करिश्मा कपूर यांना एकत्र स्पॉट केलं गेलं. करिना-करिश्मा यांचे वडील रणधीर कपूर यांच्या घराबाहेर त्यांना स्पॉट केलं गेलं. अभिनेते रणधीर कपूर यांच्या बांद्र्यातल्या घराबाहेर त्यांना स्पॉट करण्यात आलं. करिनाने यावेळी लाईट ब्ल्यू कलरचा शर्ट घातला होता तर करिश्माही ब्ल्यू कलरच्या टि-शर्टमध्ये दिसून आली. करिना आणि करिश्मा यांच्यामध्ये खूप साम्य असल्याचं यावेळी दिसून आलं. दोघींनीही काळ्या रंगाचा चष्मा घातला होता. तर दोघींच्याही हातात काळ्या रंगाची बॅग होती. करिना आणि करिश्मा या दोघी बहिणींनी सतत एकमेकींसोबत स्पॉट केलं जातं.