Surprise Me!

हॉटनेसचा तडका! अभिनेत्री निया शर्माचा 'रेड लूक'

2022-03-02 42 Dailymotion

अभिनेत्री निया शर्मा बेधडक शैलीसाठी ओळखली जाते. नियाची सोशल मिडियावर फॅन फॉलोइंग बरीच मोठी आहे. ती यावेळी बोल्ड रेड क्रॉप टॉप आणि व्हाईट शॉर्ट पॅन्ट मध्ये दिसली. आयटीए पुरस्कार सोहळ्याबद्दल चाहत्यांशी गप्पा मारताना दिसली. निया काली-एक अग्निपरीक्षा, एक हजार में मेरी बेहना है, जमाई राजा, खतरों के खिलाडी यासारख्या टेलिव्हिजन मालिकांमुळे प्रसिद्ध झाली.