Surprise Me!

Aurangabad: युक्रेन हुन सात विद्यार्थी परतले

2022-03-03 394 Dailymotion

औरंगाबादः वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेने येथे गेलेले मराठवाड्यातील सात विद्यार्थी परतले आहे. त्यांचे औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर कुटुंबियांनी स्वागत केले. (व्हीडीओ-सचिन माने)
#aurangabad #aurangabadnews #russia #russiaukrainewar #indianstudentsinukraine