Pune Metro: पुणेकरांनी केलं मेट्रोचं जल्लोषात स्वागत!
2022-03-06 1,310 Dailymotion
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं उद्गाटन करण्यात आलं. त्यानंतर पुणेकरांनी देखील मेट्रोमध्ये सफर केली. मोठ्या उत्साहात पुणेकरांनी पहिल्याच दिवशी मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला. #punemetro #punenews #punemetronews #metro #metronews