Surprise Me!

ST Protest: एसटी संपाबाबत दरेकरांचा प्रश्न, परबांचं निवेदन

2022-03-08 95 Dailymotion

एसटी संपाबाबत कमिटी नेमण्याच्या सूचना विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिल्या. मंत्री, विरोधी पक्ष नेते आणि सभागृहातील सदस्यांना घेऊन कमिटी करण्याच्या सूचना निंबाळकरांनी दिल्यात.
#stprotest #stsamp #stemployee #vidhansabha #vidhansaparishad