Surprise Me!

विकी आणि अंकिताला पाहून भेटायला आली क्रिती सेनन

2022-03-08 19 Dailymotion

अभिनेत्री अंकिता लोखंडे गोरेगाव फिल्मसिटीत पती विकी जैन सोबत स्पॉट झाली. याचवेळी त्यांची भेट क्रिती सेनन हिच्यासोबत झाली.