Surprise Me!

Goa Assembly Polls 2022: गोवा विधानसभा निवडणुक 2022 अपडेट

2022-03-10 346 Dailymotion

40 विधानसभा मतदारसंघांमध्ये 300 हून अधिक उमेदवार निवडणूक लढवत असून, गोव्यात भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आप या पक्षांसह बहुकोनी लढत होत आहे. 2017 मध्ये, कॉंग्रेस 17 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता, परंतु 13 जागा जिंकणार्‍या भाजपने अन्य दोन पार्टीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते