Surprise Me!

Nagpur: चौकशी ‘त्या’ भ्रष्टाचाऱ्यांची व्हायला हवी...

2022-03-13 664 Dailymotion

नागपूर ः भ्रष्टाचाराची जी ऑडिओ क्लिप, देवेंद्र फडणवीस यांनी सीबीआय आणि केंद्रीय गृह सचिवांना दिली आहे. ती क्लिप कुठून आली, याचा तपास करण्यासाठी फडणवीसांची पोलिस चौकशी करण्याचा घाट घातला जात आहे. पण त्या क्लिपमध्ये ज्या भ्रष्टाचाऱ्यांची नावे आली आहेत, त्याची चौकशी व्हायला पाहिजे, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (व्हिडिओ ः मंगेश मोहिते)
#nagpur, #chandrashekharbawankule, #devendrafadnavis, #devendrafadnavisnotice, #corruption, #chandrashekharbawankule,#BJP,