उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) गोरखपूरमधील नरसिंह होलिकोत्सव शोभा यात्रेत सहभागी झाले. यावेळी उत्तर प्रदेशच्या जनतेनं निवडून दिल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले.
#YogiAdityanath #YogiAdityanathLatestNews #Yogi #UttarPradeshNewsUpdates #Holi #HoliSpecial #bjp #UP #esakal #SakalMediaGroup