Surprise Me!

Ashish Shelar: प्रशासकीय यंत्रणेत काही षडयंत्र शिजतंय का ?

2022-03-23 104 Dailymotion

विधानसभेत आज सौरभ त्रिपाठी निलंबनप्रकरणावर भाजप नेते आशिष शेलारांनी निवेदन केलं. यावेळी त्यांनी प्रशासकीय यंत्रणेत काही षडयंत्र शिजतंय का? असा सवाल उपस्थित करत सरकारला चौकशी करण्याची मागणी केली.
#saurabhtripathi, #ashishshelar, #angdiyacase, #angdiya, #ashishshelangdiyacase, #saurabhtripathi,