Surprise Me!

नितीन गडकरींच्या घोषणेनंतर शिंदे सिन्नर टोल नाका बंद करण्याची मागणी

2022-03-24 0 Dailymotion

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घोषणेनंतर नाशिक पुणे महामार्गावरील टोल नाका बंद करण्याची मागणी जोर धरू लागलीये. 60 किलो मिटरच्या आत असलेले सर्व टोलनाके बंद केले जातील असं नितीन गडकरी यांनी घोषणा केली होती, या घोषणेनंतर शिंदे टोल नाका ते संगमनेर टोल नाका यांच्यातील अंतर 60 किलोमिटर पेक्षा कमी असल्यानं शिंदे सिन्नर टोल नाका बंद करण्याची मागणी केली जात आहे,