Surprise Me!

गडकरी ठाकरे भेटीचे गडकरींकडून स्पष्टीकरण तरीही राजकीय चर्चांना उधाण

2022-04-04 1,037 Dailymotion

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांची रात्री भेट झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकेकाळी अशीच ठाकरे गडकरी यांची गुप्त भेट झाली होती आणि यामुळे देखील अशाच युतीच्या चर्चा झाली होती. पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून....