Surprise Me!

आखाड्यात उतरली, लढली आणि जिंकली; आठवीतल्या पोरीनं पैलवान लोळवला

2022-04-05 2 Dailymotion

म्हारी छोरी किसी छोरेसे कम नही! हा डायलॉग दंगल चित्रपटात तुम्ही ऐकला आसेल. असाच काहीसा प्रकार जालन्यात पाहायला मिळाला. ती आली तिनं आवाहन स्विकारलं आणि ती जिंकली...जालन्यातील मौजपुरी येथे रंगलेल्या कुस्तीच्या आखाड्यात अचानक एका 13 वर्षाच्या मुलीने प्रवेश केला आणि तिने कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात फेरी मारली. आणि कुस्ती जिंकूण आखाडा गाजवला.