Surprise Me!

संसदेत शरद पवार आणि पंतप्रधान यांची भेट; अजित पवारांनी सांगितलं कारण

2022-04-06 0 Dailymotion

अजित पवार आज विकास कामांचे उद्घाटनासाठी शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे संसदेत शरद पवार आणि पंतप्रधान यांची भेट झाली. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या रखडलेल्या नियुक्तीसंदर्भात ही भेट असावी.