Surprise Me!

Aurangabad: मध्यवर्ती बसस्थानकात एसटी कर्मचाऱ्यांनी उधळला गुलाल

2022-04-07 111 Dailymotion

औरंगाबादः एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर गुरुवार (ता.7) रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकात एकमेकांना गुलाल लावून जल्लोष केला. (व्हीडीओ- प्रकाश बनकर)
#aurangabad, #aurangabadnews, #st, #stemployees, #aurangabadstemployeecelebrations, #busstation,