Surprise Me!

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यात रंगले शाब्दिक युद्ध

2022-04-09 7,439 Dailymotion


उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. साखर कारखान्याच्या कारभारावरून अजित पवारांनी पंकजा यांना टोला लागवला, तर पंकजा यांनी अंबाजोगाईत झालेल्या एका कार्यक्रमातून अजित पवारांना प्रत्युत्तर दिले. पाहुयात नेमकं काय घडलं?