Surprise Me!

मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र अन् माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं प्रत्युत्तर

2022-04-12 1,130 Dailymotion

दादर मोहीम मनसे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सेना भवनातील देवीची पूजा करण्याची मागणी केलीय. यावर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलंय.

#KishoriPednekar #YashwantKilledar #MNS #Shivsena #UddhavThackeray #ShivsenaBhavan #mumbai