Surprise Me!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केला इलेक्ट्रिक बसने प्रवास

2022-04-25 46 Dailymotion

सोलापूर मधील नामांकित प्रिसीजन कंपनीने तयार केलेल्या इलेक्ट्रिक बसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी इलेक्ट्रिक बसची संपूर्ण माहिती घेतली. या प्रवासात त्यांनी प्रिसीजन कंपनीचे चेरमन यतीन शाह आणि करण शाह यांना अधिक चर्चा करण्यासाठी दिल्लीला येण्याचे निमंत्रण ही दिले. भारतात अशा नावीन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक वाहन तयार होतायत याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं.

#nitingadkari #electricvehicle