कियारा अडवानी लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकतीच ती मुंबईतील एयरपोर्टवर पारंपारिक पोशाखात दिसली. तिचा पारंपारिक लूक सध्या व्हायरल होतोय.#KiaraAdvani #Mumbai #BollywoodNews