Surprise Me!

Babri' च्या मुद्यावरून Sena-BJP मध्ये वार पलटवार!

2022-05-16 0 Dailymotion

"हिंदुमध्ये शिवसेना प्रमुखांनी जे रक्त पेरले आहे, हा हिंदू मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही. कुणाची बिशात आहे, बघतो ना हिंदुत्वावर घाला घालण्याची," असा इशारामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (१४ मे) वांद्रेच्या एमएमआरडीच्या मैदाना शिवसनेची भव्य सभा घेतली आहे. या सभेतून उद्धव ठाकरेंनी, भाजप, केंद्राने राज्य सरकारला न दिलेल्या जीएसटी दिला नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विधासनभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आदी मुद्यांवरून त्यांनी हल्लाबोल केला आहे.

#SharadPawar #UddhavThackeray #DevendraFadnavis #SanjayRaut #BabriMasjid #Ayodhya #BJPShivSena #Maharashtra #HWNews