शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, सोशल मीडियावरून शिवीगाळ करत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणं, अशा कोणकोणत्या कारणांमुळे केतकी चितळे चर्चेत आली आहे ते जाणून घेऊया.