वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश
2022-06-02 308 Dailymotion
मुंबईत करोना बाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेला दक्ष राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. पाहुयात काय आहेत आयुक्तांनी दिलेले आदेश?