Surprise Me!

सुप्रिया सुळेंंचा वटपौर्णिमा स्पेशल उखाणा ऐकला का?

2022-06-14 2 Dailymotion

आज सर्वत्र वटपौर्णिमेचा सण साजरा होत आहे. अशातच राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परंपरेला फाटा देत पतीच्या निधनानंतर वैधव्य आलेल्या महिलांसोबत वटपौर्णिमेची पूजा केली. यावेळी त्यांनी उखाणाही घेतला.