17 जून रोजी सकाळी, आंदोलकांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सरकारच्या अग्निपथ योजनेचा निषेध करत गाड्या पेटवून दिल्या. अग्निपथ हे केंद्र सरकारने आणलेली नवीन लष्करी भरती योजना आहे.आंदोलकांनी सार्वजनिक आणि पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली. उत्तर प्रदेशातील बलिया येथे जमावाने रेल्वे स्थानकात घुसून रेल्वे पेटवून दिली.