Surprise Me!

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या पालख्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

2022-06-24 819 Dailymotion

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचे दोन दिवसाच्या पुण्यातील मुक्कामानंतर आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हडपसरमध्ये थांबल्यानंतर हजारो नागरिकांनी पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर पालखी सासवडच्या दिशेने मार्गस्थ झाली.