Surprise Me!

ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील कोण आहेत?

2022-06-26 2,972 Dailymotion

एकनाथ शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. “काय झाडी… काय डोंगर… काय हाटील… एकदम ओके!" या वाक्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत असलेलं नाव शहाजीबापू पाटील कोण आहेत ते जाणुन घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.

#shahajibapupatil ##EknathShinde ##guwahati #viralclip