मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या डिनर डिप्लोमसीची... राज्यातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूूमीवर उद्या मुख्यमंत्र्यांकडून सेना भाजप आमदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण देण्यात आलंय. वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड या हॉटेलमध्ये हे स्नेहभोजन असेल. तर १७ जुलैला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्नेहभोजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय