Surprise Me!

राऊतांना अटक होण्याआधीची क्रोनॉलॉजी नेमकी काय आहे?

2022-08-01 1 Dailymotion

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी रविवारी ईडीने छापा टाकला. पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई केली गेली. मात्र छाप्यासरम्यान त्यांनतर त्यांना तातडीने अटक केली गेली. त्यांच्या या अटकेमागे आता अनेक राजकीय चजरचा सुरु झाल्यात.
#SanjayRaut #ED #Shivsena #sakal