INTERVIEW: Congratulations च्या शूटिंगवेळी लंडनमध्ये तापमान कसं वाढलं ? Sakal Media
2022-08-09 27 Dailymotion
सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, लोकेश गुप्ते, अलका कुबल आठल्ये यांच्या आगामी सिनेमाच शुटिंग लंडनमध्ये पार पडलं, लोकेश गुप्ते दिग्दर्शित या सिनेमाचं नाव congratulation असं आहे.