Surprise Me!

पहा, ‘लम्पी स्किन’ बाबत तज्ज्ञ काय सांगताय

2022-09-13 26 Dailymotion

सध्या जनावरांमध्ये ‘लम्पी स्किन’ हा रोग वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळतेय. राज्यभरात ‘लम्पी स्किन’ रोगाच्या प्रादुर्भावाने दोन हजार ६६४ जनावरे बाधित झाले आहेत. ही माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. पाहुयात काय म्हणाले आहेत सिंह.