साताऱ्यात आज हिल हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये सात हजाराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या राज पटेल या 32 वर्षीय स्पर्धकांचा धावताना मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील युवकाचा साताऱ्यात आयोजित केलेल्या मॅरेथॉन मध्ये धावताना मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
#SataraHalfHillMarahon #Satara #SataraPolice #Kolhapur #SataraRunsFederation #HwNews