Surprise Me!

मविआने २०१९ मध्ये मला संपवण्याचा प्रयत्न केला - देवेंद्र फडणवीस

2022-09-22 51 Dailymotion

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतल्या पदाधिकारी मेळाव्यात जवळपास अर्धा तास केलेल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यावर सडकून टीका केली. एकंदर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात शिंदे गटाला आणि भाजपला टार्गेट केलं. उद्धव ठाकरे यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावर आपली प्रतिक्रिया नागपूर मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिली

#UddhavThackeray #ShivSenaMelava #Shivsainik #ShivSena #DevendraFadnavis #BJP #BMC #HWNews