Surprise Me!

आम्हाला फक्त महाराष्ट्राच्या विकासासाठी लढायचंय! - Deepak Kesarkar

2022-09-26 1 Dailymotion

आदित्य ठाकरे सध्या राज्याच्या वेगवेगळ्या भागात फिरत आहेत. उद्धव ठाकरेही दसरा मेळाव्यानंतर नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर दीपक केसरकरांनी टोला लगावला आहे. “तुमची सत्ता गेली म्हणून आज तुम्ही हे करत आहात. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्येही येत नव्हता. आज सत्ता गेल्यानंतर तुम्ही घरोघर फिरायला लागले आहात”, असं केसरकर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

#DeepakKesarkar #AdityaThackeray #UddhavThackeray #EknathShinde #BalasahebThackeray #DasraMelava #Kolhapur #Mumbai #GuardianMinister #EknathShinde #MaharashtraPolitics #HWNews