Surprise Me!

अतिवृष्टीग्रस्त सिन्नरला भेट देणाऱ्या आदित्य ठाकरेंचा सवाल

2022-10-27 7 Dailymotion

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौरा केला आहे. नाशिकमधील सिन्नर परिसरात अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आणि राज्य सरकारवर टीका केली.