Surprise Me!

'इतिहासाची मोडतोड थांबवा'; संभाजीराजेंचा चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्यांना इशारा

2022-11-06 3 Dailymotion

छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आज चित्रपटांमधून होत असलेल्या इतिहासाच्या मोडतोड होत असल्याच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली.त्यांनी त्यावेळी हर हर महादेव,वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटातून इतिहासची मोडतोड होत असल्याचा आरोप केला आणि यापुढे अशी गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असा आक्रमक इशाराही दिला.
#chatrapatishivajimaharaj #sambhajimaharaj #marathinews #movie #film #conference