कृषिमंत्री अब्दुल सत्तार महाराष्ट्रात जिथं कुठं दौऱ्यावर असतील तिथं जावून कार्यकर्त्यांनी त्यांचे कपडे फाडावेत. त्याचे कपडे फाडणाऱ्याला मी स्वतः 10 लाख रुपयांचे बक्षीस देईन, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रेखा तौर म्हणाल्या आहेत.
#MNS #RajThackeray #BrijbhushanSingh #DYChandrachud #SupremeCourt #SupriyaSule #AbdulSattar #SharadPawar #NCP #EknathSHinde #DevendraFadnavis #HWNews