Surprise Me!

ज्ञानेश्वर माऊलींचा ७२६वा संजीवन समाधी सोहळा होतोय संपन्न

2022-11-22 1 Dailymotion

आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा ७२६वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न होत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. निर्बंधमुक्त सोहळा पार पडत असल्याने आळंदीत लाखो भाविक आल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.