Surprise Me!

कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमा प्रश्नावर तेल ओतण्याचं काम करतायत! - अंबादास दानवे

2022-11-25 2 Dailymotion

स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मीतीसाठी संवाद मेळावा होत आहे मात्र याच्या पाठीमागे भाजप आहे . शिवसेनेने नेहमी संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार केला आहे त्यामुळे भाजपा सदावर्ते किवा अन्य कोणाला समोर करून महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करत असले तरी मराठवाडा लेच्यापेच्याचा नाही . रजाकाराला , निजामाला पाणी पाजलय त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र हा हुतात्म्यावर झाला आहे असे मा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे .

#AmbadasDanve #Borderdispute #KaranatakaMaharashtra #AdityaThackeray #BhagatSinghKoshyari #AjitPawar #MaharashtraPolitics #NCP #BJP #MVA #Shivsena #ChhatrapatiShivajiMaharaj