Surprise Me!

लक्ष विचलित करण्यासाठी ही भाजपची स्क्रिप्ट; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

2022-11-25 19 Dailymotion

"कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रावर हल्ला केलाय मी याला युद्ध म्हणतो दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी छत्रपतींचा अवमान सुरू केलाय
त्यावरच लक्ष विचलीत करण्यासाठीच बोमईंना पुढे केलंय लोकांनी छत्रपतींचा अपमान विसरावा यासाठीच हे चाललंय"

#SanjayRaut #BasavarajBommai #EknathShinde #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #Karnataka #Maharashtra #Border #BorderDispute #BJP #AmitShah #NarendraModi #SupremeCourt #hwnewsmarathi