कोरोना व्हायरस महामारीने घातलेला धुमाकूळ अद्यापही कायम आहे. दरम्यान, आता झोंबी व्हायरस डोके वर काढताना दिसत आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षांपूर्वी गोठलेला झोंबी नावाचा व्हायरस बाहेर पडत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ