Surprise Me!

BJPच्या लोकांचे मेंदू किडामुंग्यांचे; बाबासाहेबांबद्दल केलेल्या वक्तव्यावर Sanjay Raut म्हणाले...

2022-12-16 2 Dailymotion

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांचा जन्म महाराष्ट्रात झाला होता, असं म्हटलं होतं. ज्यावरून भाजप नेत्या चित्र वाघ यांनी ट्वीटद्वारे संजय राऊतांना टोला लगावला होता.

#BJP #SanjayRaut #ChitraWagh #DrBabasahebAmbedkar #ShivSena #BJP #Maharashtra #AshishShelar #BabasahebAmbedkar #HWNews