Surprise Me!

अब्दुल सत्तार Vs संजय शिरसाट; शिंदे गट फुटणार? | Abdul Sattar | Sanjay Shirsat | Eknath Shinde | BJP

2023-01-03 2 Dailymotion

शिंदे गटात अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. त्यात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्याच गटातील एक नेता कट रचत असल्याचा आरोप केला. आता हा नेता कोण आहे हे जरी सत्तार सांगत नसले तरी त्यांच्या बोलण्याचा इशारा हा संजय शिरसाट यांच्याकडे असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे संजय शिरसाट यांचीही सत्तारांवर नाराजी आहेच. पण सत्तार आणि शिरसाट यांच्यात खरंच वाद आहे का? आहे तर कशासाठी? याविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

#EknathShinde #AbdulSattar #SanjayShirsat #Aurangabad #CabinetMinister #SandipanBhumre #Shivsena #Rebellion #UddhavThackeray #Shivsena #BalasahebanchiShivsena #AgricultureMinister #Maharashtra