Surprise Me!

सप्टेंबरमध्ये विसर्जन मिरवणूकीमध्ये झालेल्या गोळीबारात Sada Sarvankar यांच्या बंदुकीतील गोळी सुटली - Ballistic Report

2023-01-12 51 Dailymotion

सप्टेंबर 2022 महिन्यात गणेश मिरवणूकीमध्ये दादर पोलिस स्टेशनजवळ झालेल्या गोळीबारामध्ये आमदार सदा सरवणकर यांच्याच लायसन्स्ड बंदुकीमधून गोळी सुटली असल्याचा बॅलेस्टिक रिपोर्ट आता समोर आला आहे. दरम्यान शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांसमोर आल्यानंतर गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर हा प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ