Surprise Me!

महाराष्ट्रात स्वैराचार चालणार नाही'; चित्रा वाघ यांचा ऊर्फीला पुन्हा इशारा

2023-01-14 24 Dailymotion

महाराष्ट्रात स्वैराचार चालणार नाही'; चित्रा वाघ यांचा ऊर्फीला पुन्हा इशारा

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत पुन्हा एकदा ऊर्फी जावेदला सुनावलं आहे. महाराष्ट्रात स्वैराचार चालू देणार नाही, असं त्या म्हणाल्या. तसंच हा नंगानाच थांबावावा एवढीच माझी रास्त अपेक्षा आहे, असंही वाघ यांनी म्हटलंय