Surprise Me!

Salman Khan Death Threats: सलमान खानला ठार मारण्याचा राजस्थानमधून कॉल, मुंबई पोलिसांकडून तपास सुरू

2023-04-11 4 Dailymotion

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान ला ठार मारण्याच्या धमक्या मागील काही दिवसांपासून सातत्याने येत आहेत. लॉरेन्स बिष्णोई गॅंगच्या निशाण्यावर असलेल्या सलमान खानच्या सुरक्षेमध्ये आता मोठी वाढ केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ