Surprise Me!

Apple: आयफोन बनवणारी कंपनी अ‍ॅपल या महिन्याच्या अखेरीस मुंबईत उघडणार पहिले रिटेल स्टोअर

2023-04-11 20 Dailymotion

आयफोन बनवणारी कंपनी अ‍ॅपल या महिन्याच्या अखेरीस मुंबईत आपले पहिले रिटेल स्टोअर उघडण्याची शक्यता आहे. देशातील अ‍ॅपलचे पहिले स्टोअर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये सुरू होत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ