बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चढ्ढा यांनी शनिवारी दिल्लीत कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा केला आहे. जोडप्याच्या साखरपुडा सोहळ्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. , संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ