Gangster Gufran Shot Dead: कुख्यात गँगस्टर गुफरान याचा उत्तर प्रदेश येथील कौशांबीमध्ये झालेल्या चकमकीत खात्मा
2023-06-27 1 Dailymotion
27 जून रोजी कौशांबी जिल्ह्यात उत्तर प्रदेश पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत गुफरान नावाच्या गुंडाचा गोळ्या घालून खात्मा करण्यात आला. यूपीमधील स्पेशल टास्क फोर्सच्या (एसटीएफ) पथकाने मांझनपूरच्या समदा शुगर मिलजवळ ही चकमक झाली, जाणून घ्या अधिक माहिती